Friday, April 3, 2026
HomeTop Newsअजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योगाचे ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते रोलर...

अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योगाचे ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते रोलर पूजन

सूर्यकांत जोशी कुडाळ – अजिंक्यतारा प्रतापगड सहकारी साखर उद्योग समूहाच्या रोलरचे पूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आगामी गणित हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहन नामदार भोसले यांनी यावेळी केले.

फोटो- यावेळी उपस्थित प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page