सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या पंधराव्या वित्त आयोगा च्या फंडातून सरताळे गावातील रस्त्याच्या कांक्रिटीकरण चे कामासाठी १.२० लाख व समाजकल्यान निधी मधुन गटाराचे कामासाठी १ लाख मंजूर करण्यात आले होते.या कामांचा शुभारंभ सौरभ शिंदे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. .
