Homeआरोग्यकुडाळ येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सूर्यकांत जोशी कुडाळ – धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज* *बलिदानमासा निमित्त  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडाळ,जावळी , आपुलकी पेट्रोलियम पंप कुडाळ. व अक्षय ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचा रक्त दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

         धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या बद्दल असलेली आस्था व समाजाबद्दल असलेले आपले कर्तव्य समजून आपण सर्व रक्तदात्यांनी उस्फुर्त पणे रक्त दान केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular