Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळ येथे २३ तारखे पर्यंत जनता कर्फ्यु

कुडाळ येथे २३ तारखे पर्यंत जनता कर्फ्यु

*कुडाळ येथे २३ तारखे पर्यंत जनता कर्फ्यु*

सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ परिसरात कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि.१६ ते २३ एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय कुडाळ आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कुडाळ  व कुडाळ ग्रामस्थ यांनी घेतला आहे.

            गेल्या महिनाभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.ही लाट वेळीच थोपवणे आवश्यक आहे.त्यासाठी ही साखळी तोडण्यासाठी कडक जनता कर्फ्यु पाळणे आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णया नुसार  कुडाळ येथील सर्व ग्रामस्थ, नागरिक,  व्यापारी वर्ग व भाजीपाला विक्रेते यांना   शुक्रवार दिनांक १६/०४/२०२१ ते २३/०४/२०२१ पर्यत जनता कर्फ्यु लागु करण्यात आला आहे असल्याची सूचना देण्यात आली आहे.यामध्ये

 *अत्यावश्यक सेवा (मेडीकल आणि दवाखाने)*  वगळता सर्व दुकाने व भाजीपाला बंद करण्यात आला आहे..

कुडाळ व परिसरातील ग्रामस्थांनी या सर्व सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे.

काळजी घ्या व सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page