कुडाळ- सन 2020- 2021मध्ये घेणेत आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुडाळ ने ऐतिहासिक यश संपादन केले.शाळेच्या इतिहासात प्रथमच
तब्बल 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
तन्मय जोशी,आर्यन वारागडे,
वैष्णवी नलवडे,आर्या माळेकर,
हिना अन्सारी,सिद्धी पोफळे,
रिद्धी पोफळे,प्रांजली कोरडे यांनी शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान मिशवला.
त्याचबरोबर तन्मय जोशी याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवले.वरील सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक संदीप आत्माराम किर्वे यांनी मार्गदर्शन केले.सौ.शिंदे मँडम श्री राक्षे सर व सौ.दिपाली कुंभार यांनीही मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन मुख्याध्यापक सौ.जयश्री गायकवाड,केंद्रप्रमुख
श्री अरविंद दळवी साहेब विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल मँडम व श्री चंद्रकांत कर्णे साहेब गटशिक्षणाधिकारी
श्रीमती अरूणा यादव मँडम
उपसभापती सौरभबाबा शिंदे सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत कुडाळ शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ कुडाळ यांनी केले.
कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही कुडाळ केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक रेकाँर्डब्रेक कामगिरी
- Advertisment -

