Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावलीचे प्रांत टोंम्पेची कुडाळ येथे कारवाई ;

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावलीचे प्रांत टोंम्पेची कुडाळ येथे कारवाई ;

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावलीचे प्रांत टोंम्पेची कुडाळ येथे  कारवाई ; 

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव जावली तालुक्यात वाढू लागला आहे.  या पार्श्वभूमीवर जावली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली.तसेच  कोरोनाचे  नियम ढाब्यावर बसवणार्या दुकानदार आणि ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली.

              यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने,कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय कदम,उपसरपंच सोमनाथ कदम,तलाठी रामकिसन जाधव उपस्थित होते.

             यावेळी मास्क न लावलेले दुकानदार, वाहनचालक व ग्राहकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page