Monday, April 6, 2026
HomeTop Newsगजराज मंडळाचा उपक्रम स्तुत्य; तहसीलदार राजेंद्र पोळ

गजराज मंडळाचा उपक्रम स्तुत्य; तहसीलदार राजेंद्र पोळ

कुडाळ – विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणाऱ्या व श्रद्धा आणि संयम याचा सुवर्णमध्य साधून कोविड फाईटर्स पुरस्कार प्रदान करणाऱ्या कुडाळ येथील गजराज मंडळाचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन जावलीचे तहसीलदार
राजेंद्र पोळ यांंनी केले.
गणेश जयंती

चालू वर्षी गणेश जयंतीच्या या उपक्रमामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व गर्दी टाळण्यासाठी महाप्रसाद बाजूला ठेवत प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेश जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जावलीचे मा.श्री.शरद पाटील साहेब पूर्व तहसीलदार व सर्व स्टाफ तहसीलदार ऑफिस जावली.
मा. श्री. निळकंठ राठोड साहेब पूर्व एपीआय मेढा व सर्व पोलिस विभाग जावली
मा. श्री . सतीश बुद्धे साहेब व सर्व स्टाफ पंचायत समिती जावली
मा. श्री. भगवान मोहिते साहेब व सर्व आरोग्य विभाग अधिकारी
मा.श्री. सयाजीराव शिंदे ,शशिकांत गुरव सर्व सदस्य जिवलग मित्र परिवार मेढा
मा. श्री. श्रीधर कांबळे व सर्व स्टाफ प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ
मा.डॉ. सोनल मुंडेकर व सर्व स्टाफ प्राथमिक आरोग्य केंद्र सायगाव
मा. डॉ .रामदास गावडे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सोमर्डी
मा.श्री. किसन साळुंखे , मेढा
मा. डॉ अमोल गायकवाड कुडाळ
मा सौ रेश्माभानुदास पवार महिगाव सायगाव विभाग
मा. सौ. कविता आनंदा पार्टे पुनवडी मेढा विभाग,
मा. कु .अंकिता गावडे परिचारिका बेल एअर हॉस्पिटल
मा. प्रकाशदादा शिवदे , देशपांडे अन्नछत्र
मा. श्री. हेमंतराव शिंदे , गणपतनाना कुंभार – कुडाळ युवा मंच , 92 ग्रुप ,
मा.श्री. सचिन बोडरे व सर्व सहकारी धान्य पुरवठा विभाग अत्यावश्यक सेवा
मा.सौ. शुभांगी कचरे आशा स्वयंसेविका कुडाळ
मा. जयश्री कांबळे , अंगणवाडी सेविका कुडाळ
सर्व ग्रामपंचायत सेवक कुडाळ , सर्व आशा सेविका कुडाळ व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस कुडाळ यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी जावलीचे
मा.राजेंद्र पोळ साहेब( तहसीलदार ) , मा .सौ जयश्रीताई सुहास गिरी ( सभापती जावली) ,मा. श्री अमोल माने सो (एपीआय मेढा) ,मा. श्री सचिन बनकर सो ( महावितरण ), मा.श्री महेश कदम ( पीएसआय कुडाळ) ,मा. श्री विरेंद्रजी शिंदे मा.सरपंच सौ सुरेखाताई कुंभार सरपंच , श्री सोमनाथ दादा कदम उपसरपंच कुडाळ , सौ.दीपाली ताई पवार सरपंच महिगाव, श्री जगन्नाथ कचरे रूपालीताई कांबळे ग्रा.प .सदस्य कुडाळ , मनोजाआप्पा वंजारी भाउराव शेवते , राक्षे गुरुजी ,सचिन मदने यासह यासह सर्व सदस्य पदाधिकारी गजराज मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी
मा. श्री. चंद्रकांत गावडे सो. मा.चेअरमन जावली बँक यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांना भांड्याचे सेट उपलब्ध करून दिले , त्याच बरोबर सर्व पुरस्कारकर्त्यांना ट्रॉफी साई कन्स्ट्रक्शन मा. श्री .दत्तात्रय विठ्ठलराव शिंदे यांनी दिल्या .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पवार यांनी केले व आभार मा.विरेंद्र शिंदे यांनी केले मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page