Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsजावलीतालुक्याचे सुपुत्र हणमंतराव पवार यांचे कडून तीन लाखांच्या औषधांची मदत

जावलीतालुक्याचे सुपुत्र हणमंतराव पवार यांचे कडून तीन लाखांच्या औषधांची मदत

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्याचे सुपुत्र व सध्या विरार , मुंबईचे रहिवासी मा.श्री.हनमंतराव पवार यांनी सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून मातृभूमीच्या क्षणांची जाणीव ठेवत समाजाचे काही देणे लागतो या भाववेतुन स्वतः पुढाकार घेवुन हेल्थ प्लस मेडिकल्स कडून जावली तालुक्यातील कोविड रूग्णासाठी अंदाजे 3 लाख रुपयांची कॉवीड अति आवश्यक मेडिसिन्स उपलब्ध करुन पाठवली ती त्यांच्या कुटुंबियांकडुन स्विकारताना जावलीचे गटविकास अधिकारी श्री सतिशजी बुध्दे सर, नगराध्यक्ष श्री पांडुरंग (बापू )जवळ,नगरसेवक श्री विकासजी देशपांडे,श्री सुनिलजी शिंदे,श्री संपतशेठ शिंदे,श्री रविशेठ शिंदे,श्री संजयजी जवळ यावेळी  आदी मान्यवर उपस्थित होते.* 

 गटविकास अधिकारी सतीश बुध्दे  यांनी जावळी तालुका प्रशासना तर्फे  श्री हनुमंत पवार यांचे आभार मानले..*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page