Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीतील जनतेला कोरोनाचा दिलासा ;सोमवारी २ पाँझिटीव्ह,११ डिस्चार्ज

जावलीतील जनतेला कोरोनाचा दिलासा ;सोमवारी २ पाँझिटीव्ह,११ डिस्चार्ज

एकूण २०८०, डिस्चार्ज १८७१, बळी ५९ ,अँक्टिव्ह १५०

सूर्यकांत जोशी – जावली तालुक्यातील जनतेने दाखवलेल्या संयमामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना बाधितांचा आकडा नियंत्रणात आला आहे. सोमवारी अँन्टीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये केळघर येथील महिलेचा व केडंबे येथील पुरुषाचा समावेश आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page