जावलीत आज सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;
२२६१, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह १६९
कुडाळ दि. २ – जावली तालुक्यात रविवारी रात्री सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कुडाळ १, आगलावेवाडी ३, काटवली ३ यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
