Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आज ११ कोरोना बाधित ;

जावलीत आज ११ कोरोना बाधित ;

२१३८, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १८४

       जावली तालुक्यात सोमवारी रात्री ११ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये ओझरे ४, आगलावे वाडी ३, घरातघर १, कुसुंबी १, गांजे १,  मेढा १, यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page