Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज २१ जण कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज २१ जण कोरोना पाँझिटीव्ह ;

२२०९, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह २५४

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी रात्री २१ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये सरताळे १५, सर्जापूर २, मेढा ३ आगलावेवाडी १  यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page