एकूण – १९५६, डिस्चार्ज १८१२, बळी ५४ ,अँक्टिव्ह ९२
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात मंगळवारी सोमर्डी येथील ७० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आज गुरुवारी आलेल्या अहवालात गवडी ६,
भोगवली मेढा ७,म्हाते खुर्द ७, सरताळे २,गांजे २, मालचोन्डि १, म्हाते बु १ ,भोगवली यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
15 ऑक्टोबर पासून खालील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत,
सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत
निर्बंध शिथिल झाले तरी मास्क , सोशल डिस्टंसिन्ग निर्बंध व दंड कायम आहे,
अनलॉक होत आहे याचा अर्थ कोरोना प्रसार थांबलाय असं नाही,
*आज जावळीत 8 गावांमध्ये 29 पॉसिटीव्ह आले आहेत,*
नियमांचे पालन करा, स्वतः चे व कुटूंबांचे कोरोना पासून रक्षण करा
*माझे कुटुंब माझी जबाबदारी*
