Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ५५ जण कोरोना बाधित ; ४९ कोरोना मुक्त

जावली तालुक्यात आज ५५ जण कोरोना बाधित ; ४९ कोरोना मुक्त

सूर्यकांत जोशी कुडाळ –  जावली तालुक्यात आज ५५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच आज ४९ जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण ५५० आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

     दि.२८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ५५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;भणंग ४,बिभवी ६,मेढा ५,रेंगडी १, कुडाळ २,म्हसवे १,पार्टेवाडी१, रामवाडी २,शेते २, सोमर्डी ३,दिवदिववाडी १,सायली १,वागदरे १०,आलेवाडी १,आनेवाडी १, इंदवली ४,करंदोशी २,महामुलकरवाडी १,प्रभुचीवाडी २,सायगांव २. एकूण ५५.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page