Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची जबरदस्त धडक

जावली तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची जबरदस्त धडक

 ४४ गावात कोरोनाचे १२४ अँक्टीव्ह रुग्ण

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाच्या  दुसर्या लाटेने जबरदस्त धडक दिली आहे.तालुक्यातील ४४ गावात तब्बल १२४ जण कोरोना बाधित आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

          कोरोना बाधितांची गाव निहाय आकडेवारी : आलेवाडी – ६,आंबेघर तर्फ कुडाळ २,अंधारी ५,आनेवाडी १,आपटी २,आसणी ४,भणंग २,भोगवली त.मेढा ८,भूतेघर १,चोरांबे २,डांगरेघर१,दुंदमुरा १,फुरुस २, हातगेघर १, हुमगांव ३,केळोशी १,करंदी त.कुडाळ ७,केळघर १,केसकरवाडी १,खर्शीबारामुरे १,कुडाळ १३,कुसुंबी २,महिगांव २,मेढा ३,म्हाते बु ३,मोरघर ४,निझरे ३,पिंपरी २,प्रभुचीवाडी १,रायगांव १,रानगेघर २, रेंगडी ३, रुईघर १, सायगांव ४, सनपाने २, सर्जापूर ७, सायगांव १०, तळेमाळ १, तळोशी २, तांबी १, तेटली २, विवर १, वाकी १, वाळंजवाडी १ .

       एकूण बाधित गावे ४४ अँक्टीव्ह रुग्ण १२४.प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रुग्ण

बामणोली १२,केळघर ३०,कुडाळ २६, कुसुंबी ११, सायगांव ४५.

कोरोना नियमांचे पालन करुन सर्वांनी आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page