Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात बावीस वर्षीय महिलेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

जावली तालुक्यात बावीस वर्षीय महिलेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

कुडाळ – जावली तालुक्यातील एका शेळी फार्म वर काम करणाऱ्या शेतमजूर महिलेवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला असल्याबाबत चा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.सदर अल्पवयीन मुलाची सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे यांनी  भेट देऊन सदर महिलेला धीर दिला.अधिक तपास सपोनि अमोल माने करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page