Tuesday, August 18, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यासाठी दिलासा दायक बातमी ; कोरोनाचा संक्रमण वेग मंदावतो आहे.

जावली तालुक्यासाठी दिलासा दायक बातमी ; कोरोनाचा संक्रमण वेग मंदावतो आहे.

जावलीत आज बारा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह

एकूण – १८९९, डिस्चार्ज १७१४, बळी ५२ ,अँक्टिव्ह १३३

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज बारा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे तर दोन जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती जावली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.

           एकूणच या आठवड्यात कोरोनाचा संक्रमण वेग मंदावला आहे. ही जावलीकरांसाठी समाधानाचीच बाब आहे. सर्वानी योग्य काळजी घेतल्यास तालुका दसर्याच्या अगोदर नक्कीच कोरोना मुक्त होऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page