Monday, April 6, 2026
HomeTop Newsशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर येथे रक्तदान शिबिर संपन्न

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर येथे रक्तदान शिबिर संपन्न

24/01, 7:02 PM] Sandip Pawar: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

: या प्रसंगी नितीन बानगुडे पाटील, सातारा सांगली सम्पर्क प्रमुख उपनेते, सदाभाऊ सपकाळ, माजी आमदार एकनाथ ओंबळे सताराजवली संपर्क प्रमुख, , सचिन मोहिते शिवसेना उपजिल्हाप्रमुख, संदिप पवार शिव उद्योगसेना जिल्हाध्यक्ष, विक्रांत गावडे वहातूकसेना जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर गोळे,युवनेते नितीन गोळे, गणेश गोळे, म्हसवे गट समन्वयक संजय बेलोशे, शिव सामर्थ्य सेना तालुका अध्यक्ष उमेश दुर्गावळे, उपाध्यक्ष रवि पार्टे, युवा सेना दत्त करंदकर,प्रकाश गोळे, बाळासाहेब यादव , संदिप गोळे, शंकर सणस , अमोल गोळे ब्लड बँक सातारा, करहर शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विध्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
,
[

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page