Monday, April 6, 2026
HomeTop Newsअजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करणार.- मुख्यमंत्री फडणवीस

अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करणार.- मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्रीमंत छ.शिवेंद्र राजे भोसले यांच्या माध्यमातुन प्रतापगड साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेऊन अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग च्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी सकारात्मक निर्णय घेतले व अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page