Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आज पाच जणांचा मृत्यू ;१३८ जण कोरोना बाधित ;

जावलीत आज पाच जणांचा मृत्यू ;१३८ जण कोरोना बाधित ;

एकूण ४६९७ , डिस्चार्ज ३५६०.मृत्यू ९१,  अॅक्टिव्ह १०४६

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कालच्या तुलनेत आज कोरोना बाधितांचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.परंतू तालुक्यात आज कोरोनामुळे पाच जणांचा झालेला मृत्यू काळजी वाढवणारा आहे.

    जावली तालुक्यातील गुरुवार दि.२२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल आज दि.२४ रोजी प्राप्त झाले आहेत.या मध्ये १३८ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.यामध्ये बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पावशेवाडी येथील १ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे  .

          केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८२ – आंबेघर तर्फे मेढा ३,आगलावेवाडी ३, बिभवी ५, चोरांचे २,जवळवाडी १,करंजे १,केळघर ६,केंजळ १,कुरळोशी २,मेंढा ३४ पैकी २ मृत्यू , मोरावळे २,ओझरे ८,पुनवडी ३,रिटकवली ४, सावली २ मृत्यू,वरोशी ५.

          कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२ – कुडाळ ३, पानस १, आंबेघर त. कुडाळ १, बामणोली तर्फे कुडाळ २,काटवली १,भोगवली १ ,खर्शीबारामुरे १,म्हसवे१,पिंपळी २,

             कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ – दिवदिव १७,दिवदिववाडी १,गांजे १,म्हाते बु.३,मोहाट २ पैकी १ मृत्यू,पिंपरी तर्फे मेढा १

            सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ – सायगांव २ ,दुदुस्करवाडी २,गुजरवाडी ३,इंदवली २,करंदी २,महामुलकरवाडी ३,महिगाव १,

             लाॅकडाऊन व कडक निर्बंधांचे पालन करुन सुरक्षित रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.आज मेंढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने तसेच कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय कदम यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणारांवर दंडात्मक कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page