Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज १४ जण कोरोना पाँसिटीव्ह ;

जावलीत आज १४ जण कोरोना पाँसिटीव्ह ;

एकूण – १९१८, डिस्चार्ज १७१९, बळी ५३ ,अँक्टिव्ह १४७

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज १४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे यामध्ये  मोरावले 4, कुडाळ  2,गवडी 2,भोगवली मेढा  3,गांजे 1,म्हाते खुर्द  1,केळघर सोळशी 1 यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page