HomeTop Newsजावलीत आज ९७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ;१२ मृत्यूंची नोंद

जावलीत आज ९७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ;१२ मृत्यूंची नोंद

एकूण:बाधित ६१६३, डिस्चार्ज ५०१६,मृत्यू १४९,अॅक्टिव्ह ९९८

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ९७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तर एप्रिल व मे महिन्यातील बारा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा १४९ झाला आहे.

      जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.६ रोजी घेतलेल्या स्वाब व दि.७ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;अंधारी.१ ,पावशेवाडी. १,फळणी. १ ,आंबेघर तर्फे मेढा. ३, ,आसणी. १, भणंग. ५ ,बोंडारवाडी.१  ,गवडी.२ ,केडंबे.४, ,केळघर.१  ,मेढा ९, सावली १,वरोशी १ , बामणोली तर्फे कुडाळ.५ ,हुमगांव  ३,खर्शीबारामुरे.२ ,जरेवाडी.१ ,करहर. १, कुडाळ. १३ ,महू. ४ ,म्हसवे.  ५,पानस ३,पिंपळी. २, रामवाडी.१ ,रांजणी. ४,सनपाने. १ ,शेते. ४ ,सोमर्डी. १, धनकवडी. १ ,वाघेश्वर. २,भिवडी. ७,करंदोशी. १,मोरघर. १, सर्जापूर १,सरताळे २, एकूण ९७.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular