एकूण – बाधित ६०५९ ,डिस्चार्ज ५०१६, मृत्यू १३७, अॅक्टिव्ह ९०६.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या आकड्यांचे आज पुन्हा शंभरी पार केली असे असले तरीही कोरोना मुक्तीचा आकडाही समाधान कारक आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात ५रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.६ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन चाचणीत १०४ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तालुक्यातील २४५ जण आज कोरोनावर मात करुन सुखरूप घरी परतले आहेत.आज आणखी एका मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा १३७ झाला आहे.
या अहवालात आपटी. १, बामणोली क. १ ,फळणी.५ ,तेटली.१ ,आंबेघर तर्फे मेढा. १ ,आसणी ६,बिभवी २,केळघर. ४,गवडी. ७, जवळवाडी ४,केडंबे २,मामुर्डी १,मेढा १७,मुकवली.१ , ओझरे १,तळोशी २,रेंगडी १,रिटकवली १,सावली१, वरोशी ४,वाळंजवाडी १,बामणोली तर्फे कुडाळ ५, घोटेघर २,आंबेघर तर्फे कुडाळ.१ ,जरेवाडी.३ ,पिंपळी. १, रांजणी १,सनपाने १,सोमर्डी. ६,,गाळदेव. १,गांजे.१ ,म्हाते बु.१, ,मोहाट.७ ,निझरे. २,एकीव. १,आनेवाडी.३ ,बेलावडे. १ , भिवडी ३ एकूण १०४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे.
जावलीत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण वाढ, परंतु डिस्चार्ज ही दुपटीहून अधिक असल्याचे समाधान;
- Advertisment -