Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत कोरोना बाधितांचा आकडा २०२४ ;आज २५ जण पाँझिटीव्ह ;

जावलीत कोरोना बाधितांचा आकडा २०२४ ;आज २५ जण पाँझिटीव्ह ;

एकूण २०२४ , डिस्चार्ज १८१५, बळी ५७ ,अँक्टिव्ह १५२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा एकूण आकडा २०२४ वर पोहचला आहे.तर  कोरोना बळींचा आकडा ५७ वर पोहचला आहे.

          तालुक्यात आज २५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या मध्ये भोगवली मेढा 4,म्हाते खु 5,गांजे 4,

मालचोन्डि 3,कुसुंबी 1,गवडी 3,कुडाळ 2,

बामणोली कुडाळ 1,केडंबे  1,आंबेघर मेढा 1 यांचा समावेश असल्याची माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

           कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा पाहता अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page