Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत दोन कोरोना बाधितांचा मृत्यू ; आज २० जण पाँझिटीव्ह ; ४५...

जावलीत दोन कोरोना बाधितांचा मृत्यू ; आज २० जण पाँझिटीव्ह ; ४५ डिस्चार्ज ,

एकूण २०६७ , डिस्चार्ज १८६०, बळी ५९ ,अँक्टिव्ह १४८

सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यात दोन कोरोना बाधितांच्या मृत्यू ची नोंद झाली आहे .यामध्ये दि.१२ रोजी मोरावळे येधील एक व दि.१७ रोजी केडंबे एका व्यक्तीचा समावेश आहे .येथील रविवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात  जावली तालुक्यात वीस जण कोरोना पाँझिटीव्ह आहेत यामध्ये मालचोन्डि  १३,केडंबे १,सोमर्डी  २,गांजे २,गांजे लिगाडेवाडी २ यांचा समावेश आहे.

तर आज ४५ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page