Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ऐंशी जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ;

जावली तालुक्यात आज ऐंशी जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ;

एकूण – बाधित ५९५५. डिस्चार्ज ४७७१ , मृत्यू १३६, अॅक्टिव्ह १०४८

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ऐंशी जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.आज डिस्चार्ज नाहीत.एका मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा १३६ झाला आहे.

      दि.४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब आणि दि.५ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तालुक्यात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी ;आगलावेवाडी  १,आंबेघर तर्फे मेढा  १ , आसणी १,भणंग.४, ,बहुले.३ ,चोरांबे १ ,गवडी. ३,केडंबे केळघर.७ ,मेढा ६,मोरावळे. १, ओझरे ३,रिटकवली ३,तळोशी १,वरोशी १, बामणोली तर्फे कुडाळ १, घोटेघर १,हुमगांव १, जरेवाडी.१ , कुडाळ.६ ,म्हसवे २,पानस १ , पिंपळी २,रांजणी १, सनपाने १,सोमर्डी १,दिवदिववाडी १,गांजे ४,म्हाते बु.२  ,आलेवाडी१, आनेवाडी १,भिवडी,३, दरे बु. १ ,दरे खु. १ , खर्शी त.कुडाळ.१ ,सायगांव १,सर्जापूर ३,सरताळे ३ एकूण ८०.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page