Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा देणारा अहवाल.

जावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा देणारा अहवाल.

जावली तालुक्यात आज ७७ पाॅझिटीव्ह ;१३७ डिस्चार्ज. ७ मृत्यूंची नोंद

एकूण ; बाधित ६४६०, डिस्चार्ज५४५०, मृत्यू १५७, अॅक्टिव्ह ८५३

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांना आकड्यात घट झाली असून आज ७७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तर १३७ जण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी परतले आहेत.आजचा अहवाल काहीसा दिलासा दायक आहे.त्याच वेळी आज एप्रिल व मे महिन्यातील आणखी सात मृत्यूंची नोंद झाली असून तालुक्याचा मृत्यू दर २.४३ इतका झाला आहे.

       जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.९ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१० रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेले गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; देश २,मांजरे शेम.३,फळणी१,बहुले १,बिभवी १,गवंडी ३,केळघर १, सावली १, बामणोली तर्फे कुडाळ १,दापवडी २,घोटेघर २१, खर्शीबारामुरे २,कुडाळ ११,महू १,पिंपळी १,रुईघर ३,सायघर १,सनपाने १,शेते १,सोमर्डी १,सुलेवाडी ८,गांजे २,आनेवाडी २,भिवडी १, इंदवली १, प्रभूचीवाडी १,रायगांव १,सायगांव १,सर्जापूर १,सरताळे १, एकूण ७७ जण पॉझिटिव्ह व एप्रिल व मे महिन्यातील सात जणांचा मृत्यू .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page