Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावली तालुक्यात आज पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

 

एकूण २१०१, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १४८

  सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे यामध्ये मेढा २, प्रभुची वाडी १,  रिटकवली १,दरे बु. १ यांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page