Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाचा दिलासा ; ७९ बाधित; ७६ डिस्चार्ज; ३ मृत्यू.

जावली तालुक्यात कोरोनाचा दिलासा ; ७९ बाधित; ७६ डिस्चार्ज; ३ मृत्यू.

जावलीकरांनो नियम पाळा कोरोनाला हरवा;आज ७९ बाधित,७६ डिस्चार्ज,३ मृत्यू

एकूण ४८९३, डिस्चार्ज ३८६४, मृत्यू १०९, अॅक्टिव्ह ९२०

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोनाच्या विळख्यातून जावली तालुका आता चांगलाच सावरत आहे.नियम पाळा आणि कोरोनाला हलवा असाच काहीसा संदेश आजचा अहवाल जावली करांना देत आहे.तालुक्यात आज ७६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.तर ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.आज कोरोनाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तालुक्याचा मृत्यू दर २.२३ असून तो सावरण्याची आवश्यकता आहे.

         आजच्या अहवालात आंबेघर तर्फे मेढा ८ पैकी १ मयत,आसणी ३,भणंग १, बिभवी २६,चोरांबे १,केळघर १,मामुर्डी १,मेंढा ४,नांदगणे ८,ओझरे ५,पुनवडी ३,आखाडे१,आंबेघर तर्फे कुडाळ १,हुमगांव १,काटवली १,रुईघर १,पिंपरी तर.मेढा १,तांबी १,बेलावडे १,सायगांव १,सरताळे ५

एकूण ७९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page