Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ

जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ

कुडाळ दि. ४. जावली तालुक्यात आज ४३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.१३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.कोरोनामुळे आज अखेर २३१ मृत्यू ची नोंद झाली आहे.तालुक्यात २६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.गेल्या तीन दिवसांत ८३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.

        जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. ३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये कोरोना बाधित रुग्णांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; आंबेघर तर्फे मेढा ४,मेढा २,बिरामणेवाडी १३,हुमगांव १,जरेवाडी १,काटवली १, खर्शीबारामुरे १,धोंडेवाडी १५,मोरघर १, सर्जापूर १,सरताळे २, सोनगाव १, एकूण ४३.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page