Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात ७३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ; ९३ जण कोरोना मुक्त

जावली तालुक्यात ७३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ; ९३ जण कोरोना मुक्त

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी ७३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.कालच्या तुलनेत बाधितांमध्ये वाढ नाही.आज ९३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आज दोन मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा २०३  झाला आहे.तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५५९ आहे.अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

           दि.२९ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; सावरी ३,आसणी ३,बहुले १,मेढा २२,ओखवडी २, खर्शीबारामुरे १, कुडाळ १,म्हसवे ११, धनकवडी १,दिवदिव ५,गांजे १,कुसुंबी २,म्हाते बु.१०, सह्याद्री नगर १,,वागदरे २,बेलावडे १, करंदी त.कुडाळ १, सोनगाव ५, एकूण ७३.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page