Sunday, April 5, 2026
HomeTop Newsसौरभ शिंदे यांच्या फंडातून पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ

सौरभ शिंदे यांच्या फंडातून पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ

श्रीफळ वाढवुन पेव्हरब्लाँक कामाचा शुभारंभ करताना सौरभ शिंदे व आर्डे ग्रामस्थ

कुडाळ -जावली पंचायत समिती उपसभापती, मा. सौरभबाबा शिंदे यांचे पंचायत समिती सेस फंडातून मौजे आर्डे येथे जोतिबा मंदिर आवारात पेव्हर ब्लॉक च्या कामाचे भूमीपूजन करताना उपसभापती मा सौरभबाबा शिंदे, समवेत कांताराम ससाणे, पंजाबराव जाधव, संघाचे संचालक नंदकुमार ससाणे, सरपंच जाधव, अनिकेत निगडे व ग्रामस्थ …????????????

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page