Sunday, April 5, 2026
HomeTop Newsस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान :सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात सर्वांरोग निदान शिबीराचे संदीप...

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान :सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात सर्वांरोग निदान शिबीराचे संदीप परामणे यांनी केले आयोजन

शिबिराचे उदघाटन करताना भाजपा मंडल अध्यक्ष संदीप परामणे, मा. उपसभापती रवींद्र परामणे,अविनाश कारंजकर, वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ

कुडाळ – शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत सोमर्डी तालुका जावली येथील ग्रामीण रुग्णालय येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली सुमारे 250 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page