आमदार शशिकांत शिंदे साहेबांना पाडण्यासाठी आपण कोणताही प्रयत्न केला नाही. अन्य आमदार का म्हणत नाहीत मी विरोधात काम केल्याचे म्हणत नाहीत. आ.शशिकांत शिंदे याबाबत व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया चूकीची आहे. त्यांना पाडायचेच असते तर पहिल्या निवडणुकीत च पाडले असते. त्यांच्या पराभवाचे खापर आपल्यावर फोडू नये. असे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी केले. कुडाळ ता. जावली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यासपीठावरुन बोलत होते.
आ.शशिकांत शिंदे यांनी पराभवाचे खापर आपल्यावर फोडू नये.- आ.शिवेंद्रसिंहराजेंचा घणाघात.
0
11
RELATED ARTICLES
- Advertisment -
