Thursday, February 19, 2026
HomeTop Newsआमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या राजकीय वाटचाली बाबत समाधान - चंद्रकांत पाटील

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या राजकीय वाटचाली बाबत समाधान – चंद्रकांत पाटील

सूर्यकांत जोशी कुडाळ – भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना  स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा असते आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पक्षाने त्यांना ती मुभा दिली आहे.गेल्या दोन वर्षांत अनेकदा आ.शिवेंद्रसिंहराजे पक्ष सोडणार अशी आवरी उठवण्यात आली. पण ते पक्षासोबत ठाम राहिले.हा त्यांचा मोठेपणा आहे.गेल्या दोन वर्षांत कोविड मुळे पक्षीय पातळीवर काम करता आले नसले तरीही आगामी काळात पक्ष बांधणीसाठी नक्कीच प्रयत्न होतील. गेल्या दोन वर्षांतील शिवेंद्रसिंहराजे यांच्या बाबत पक्ष पूर्ण  समाधानी आहे . असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

     सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या भेटीसाठी आले होते.त्यावेळी पञकारांशी बोलत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page