Thursday, February 19, 2026
HomeTop Newsउपसभापती सौरभ शिंदे यांच्या फंडातून गोपाळपंताच्या वाडीत पेव्हरब्लाँक

उपसभापती सौरभ शिंदे यांच्या फंडातून गोपाळपंताच्या वाडीत पेव्हरब्लाँक

गोपाळपंताच्या वाडीत पेव्हरब्लाँक कामाचा शुभारंभ करताना सौरभ शिंदे व ग्रामस्थ

पंचायत समिती जावलीचे उपसभापती मा. सौरभबाबा शिंदे यांचे सेस फंडातून गोपाळपंताचीवाडी, कुडाळ येथील कदमआळी ते नवलेआळी या अंतर्गत रस्त्याचे पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक भानुदास नवले आण्णा यांचे हस्ते करणेत आले. त्यावेळी पंचायत समिती उपसभापती मा सौरभबाबा शिंदे, सयाजी कदम, मनू मामा, राजू नवले, उत्तम आप्पा पवार, महादेव शिंदे व नागरीक उपस्थित होते.
????????????

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page