सूर्यकांत जोशी कुडाळ- कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेंटिलेटरवर या शिर्षकाखाली दैनिक ऐक्य ने या रुग्णालयातील अडचणींवर बुधवारच्या अंकात प्रकाशझोत टाकला होता.याची दखल प्रशासनाने घेत आज जावली चे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राच्या अडचणी समजावून घेतल्या.तसेच मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी टोम्पे यांच्याशी चर्चा करून कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जादा लस व रूग्ण ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका व इतर सोयीची मागणी उपसरपंच सोमनाथ कदम व ग््रा्म्रा ग्रामस्थांच्या
वतीनेव करण्यात आली .
