Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकोरोनाचा आज विकेंड दिलासा ;

कोरोनाचा आज विकेंड दिलासा ;

एकूण :बाधित ७३०४, डिस्चार्ज ६३६९,मृत्यू १८५, अॅक्टिव्ह ७५०

सूर्यकांत जोशी कुडाळ – शनिवारच्या शतकी खेळी नंतर आज कोरोना बाधितांना आकड्यांने विकेंड दिलासा दिल्याचे दिसून येत आहे.अर्थातच कोरोना बाधितां मध्ये होणारी घट समाधान कारक आहे.

   जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२१ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. २२ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज डिस्चार्ज व मृत्यू नाही.

          आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आंबेघर तर्फे मेढा १,डांगरेघर १,केळघर १,मेढा ४,मोरावळे १,रिटकवली १,म्हसवे २,घोटेघर १, कुडाळ २,रुईघर १, सर्जापूर १,पार्टेवाडी ८, प्रभूचीवाडी ३,रायगांव २, सायगांव २.एकूण ३१

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page