सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१४ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये मे महिन्यातील दोन मृत्यूची नोंद झाली आहे. आज आठ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.गेल्या दोन महिन्यांतील कोरोना बाधितांच्या वरील दोन सहा एकूण सहा मृत्यूंची नोंद आज झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोना मृत्यूचा आकडा २१९ झाला आहे.तालुक्यात २३६ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.
आजच्या अहवालात हुमगांव २, कुडाळ १,महू २,आलेवाडी ३,आनेवाडी २,दरे बु.२,नेवेकरवाडी २,सायगांव ३, सर्जापूर २,सरताळे २ एकूण २१