एकूण २१०१, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १४८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे यामध्ये मेढा २, प्रभुची वाडी १, रिटकवली १,दरे बु. १ यांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
