Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत अजूनही कोरोनाची दहशत कायम ;आज १५ पाँझिटीव्ह

जावलीत अजूनही कोरोनाची दहशत कायम ;आज १५ पाँझिटीव्ह

 सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यात  कोरोनाची अजूनही दहशत कायम आहे.  पंधरा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये

मोरावले 5,सोमर्डी 4,मेढा 1,

गवडी 2,कुडाळ 1,शिंदेवाडी 1, यांचा समावेश आहे. तसेच शनिवारी मोरावळे येथील दहा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला होता अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

      मोरावळे या गावात नव्याने साखळी तयार होत आहे. ती वेळीच रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलने आवश्यक असल्याची आहे. तसेच लोकांनी सुद्धा जास्तीत जास्त दक्ष राहणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page