Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत आज तीन कोरोना पाँसिटीव्ह रूग्णांची भर

जावलीत आज तीन कोरोना पाँसिटीव्ह रूग्णांची भर

जावली तालुका कोरोना ब्रेकिंग

सूर्यकांत जोशी  कुडाळ- आज गुरुवार दि.11 रोजी  ओझरे येधील तिघांचा कोरोना पॉसिटीव्ह अहवाल आला आहे. हे सर्व पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या  high risk contact मधले, आहेत. तालुक्यात एकूण कोरोना संक्रमित 71

RELATED ARTICLES

5 COMMENTS

    • धन्यवाद, अधिक माहिती साठी आजची पोष्ट पहावी

  1. आपल्या जावली विभागातील आपत्कालीन माहिती आपणांमार्फत तातडीने मिळत रहाते याबद्दल आपणांस धन्यवाद ! आमचे निपाणी येथील कन्टेनमेंट झोन कधि उठणार ? अनेक कामे खोळंबली आहेत आमचे काही मुंबईकर गावी शेतीची कामे करण्यासाठी येण्याची तयारी करीत आहेत मात्र कन्टेनमेंट झोनमुळे ग्रामस्थ परवानगी नाकारत आहेत !

    • निपाणी कन्टेमेंट झोन मधून बाहेर आली आहे. आता जावलीत केवळ सहा अँक्टिव्ह रुग्ण आहेत. अधिक माहिती साठी आजची पोष्ट पहावी.

  2. खूप आभारी आहोत कि तुम्ही आपल्या जावळी तालुका संदर्भात माहिती देत आहात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page