Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह

जावलीत आज सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह

जावलीत आज सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

२२६१, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह १६९

 कुडाळ दि. २ –  जावली तालुक्यात रविवारी रात्री सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कुडाळ १, आगलावेवाडी ३, काटवली ३ यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page