Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज १३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ; कुडाळ विभागात कोरोनाचा पुन्हा...

जावलीत आज १३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ; कुडाळ विभागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

जावलीत आज १३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ; कुडाळ विभागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. पैकी बारा जण कुडाळ विभागातील आहेत. यामध्ये म्हसवे ५,कुडाळ ४, बामणोली तर्फ कुडाळ  ३ तसेच मेढा येथील १ यांचा समावेश आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

           दरम्यान कुडाळ विभागात आज कोरोनाचा जोर वाढला आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तालुक्यात आज अखेर कोरोना बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे – एकूण   ः२४६८, डिस्चार्ज २३६८,मृत्यू ६४, अँक्टिव्ह ३६ .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page