Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत आज १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज  १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

२३१७, डिस्चार्ज २०७६, बळी ६२,अँक्टिव्ह १७९

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला यामध्ये करंजे १०, कुसुंबी १,ओझरे २, मालचौंडी २,कुडाळ ३, हातगेघर १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page