Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज ३० जण कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज ३० जण कोरोना पाँझिटीव्ह ;

२१८७, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह २३३

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वेगाने वाढत आहे. बुधवारी रात्री तीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.यामध्ये मेढा ५, दुंद २, गांजे ३,काटवली ९, सरताळे ४, खर्शी तर्फ कुडाळ ३,ओझरे २, नेवेकरवाडी २ यांचा समावेश आहे अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page