Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावलीत आज ८ जणांचा अहवाल कोरोना

जावलीत आज ८ जणांचा अहवाल कोरोना

जावलीत आज  ८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह;

एकूण ४३७ , बळी १५ ,  डिस्चार्ज ३३१, अँक्टिव्ह ९१

 दुदुस्करवाडी कोरोना बाधितांचा     

        आकडा ६६  वर

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील आठ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये दुदुस्करवाडी येथील पन्नास जणांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली होती पैकी सात जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच खर्शी येथील गर्भवती महिलेचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. आज  ३२ जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page