Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत आज ९१ कोरोना मुक्त ; २६ पाँझिटीव्ह ;

जावलीत आज ९१ कोरोना मुक्त ; २६ पाँझिटीव्ह ;

  

एकूण – १९५६, डिस्चार्ज १८१२, बळी ५४ ,अँक्टिव्ह ९२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात मंगळवारी सोमर्डी येथील ७० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आज गुरुवारी आलेल्या अहवालात  गवडी  ६,

भोगवली मेढा ७,म्हाते खुर्द  ७, सरताळे २,गांजे २, मालचोन्डि १, म्हाते बु  १ ,भोगवली  यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

15 ऑक्टोबर पासून  खालील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत,   

 सर्व दुकाने  सकाळी 9 ते रात्री  9 पर्यंत 

निर्बंध शिथिल झाले तरी  मास्क ,  सोशल डिस्टंसिन्ग  निर्बंध व दंड कायम  आहे, 

अनलॉक होत आहे याचा अर्थ कोरोना प्रसार थांबलाय असं नाही, 

 *आज  जावळीत  8 गावांमध्ये   29  पॉसिटीव्ह आले आहेत,* 

नियमांचे पालन करा,  स्वतः चे  व कुटूंबांचे कोरोना पासून रक्षण करा

 *माझे कुटुंब माझी जबाबदारी*

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page