Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत कोरोनाचा वेग मंदावला ;पण धोका कायम.

जावलीत कोरोनाचा वेग मंदावला ;पण धोका कायम.

आज ११ पाँझिटीव्ह ;

२१२७, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १७३

 सूर्यकांत जोशी कुडाळ :- जावली तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.तरीही दररोज काही प्रमाणात कोरोना बाधित आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे. तालुक्यात रविवारी रात्री उशिरा ११  जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये आगलावे वाडी ७, व काटवली ४ यांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page