Monday, August 17, 2026
HomeTop Newsदिनेश किरवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

दिनेश किरवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

कुडाळ – येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश रामदास किरवे यांनी त्यांचे बंधू दीपक किरवे यांच्या स्मरणार्थ कुडाळ येथील 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या,कंपास,पॅड तसेच शालेय उपयोगी साहित्य वाटप केले .तसेच मनमंदिर मतिमंद मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना राख्या बनवण्यासाठी कच्चे मटेरियल देण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कुडाळ ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page